Share

अप्पा ‘तो’ दिवस उजाडलाच नसता तर..; धनंजय मुंडे भावूक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज आठवा स्मृतिदिन आहे. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी गोपीनाथगड येथे लोक जमतात. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भावूक पोस्ट केली आहे.

“अजूनही आठवतो तो 3 जूनचा काळा दिवस. आजही असं वाटतं अप्पा, तो दिवस उजाडलाच नसता तर.. अप्पा तुम्ही नाहीत. पण तुमची चेतना आजही आमच्यात आहे. तुमचा आवाज आजही कानात घुमतो! भावपूर्ण आदरांजली अप्पा.”, अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर केली आहे.

दरम्यान आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपीनाथगडावर कार्यक्रम होणार आहे. याबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!