Share

“एसटी कामगारांना सांगत होतो…ऐकलं नाही” – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

पुणे : सुपे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी म्हणाले, एसटी कामगारांना सांगत होतो, चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका, पण ऐकले नाही. काहीजण जाणीवपूर्वक भावना भडकवण्याचे काम करत आहेत.  

अजित पवार यांच्या हस्ते जवळपास 4 कोटी 90 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन तसेच मयुरेश्वर पतसंस्था, राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन यावेळी झाले. एसटी कर्मचारी संप तसेच पीएमपीएमएल विषयी ते म्हणाले, की पीएमपी बस 700 कोटींच्या तोट्यात आहे.

तसेच अजित पवार पुढे म्हणाले, एसटीपेक्षाही कमी तिकिट ठेवले आहे. आता पिंपरी आणि पुणे महानगरपालिकांकडून इलेक्ट्रीक बसेस खरेदी होणार आहेत. सार्वजनिक परिवहन सेवा संबंधित संस्थेला परवडत नाहीत. मात्र इलेक्ट्रीक बसेस सुरू झाल्यावर संबंधित संस्थांनाही फायदा होणार असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

“…यामागे मोठे षडयंत्र”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी जयंत पाटलांची प्रतिक्रिया
मनसेला मोठा झटका! राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर दिला राजीनामा
शरद पवार आज विदर्भ दौऱ्यावर; पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
“यंत्रणांचे राजकीय ‘बॉस’ जे टार्गेट देतील त्यानुसार कारवाया सुरु”, राऊतांचा गंभीर आरोप
…हा विषय राज्य सरकारच्या तपास यंत्रणांनी अर्धवट सोडता कामा नये- संजय राऊत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!