सांगली : सांगली जिल्हा दौऱ्यावर असताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आघाडीमधल्या खेचाखेचीवर मिश्किल टोलेबाजी केली आहे.
तसेच नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीतील आघाडी सरकारमधील तणाव आणि नेत्यांच्या नाराजीवरून बोलताना गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मिश्किल स्वरुपात वक्तव्य केले आहे.