Share

IPL 2022 RR vs KKR : कोलकातानं जिंकला टॉस; राजस्थानकडून ‘या’ खेळाडूचं पदार्पण; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ चा (IPL 2022) ३० वा सामना आज कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (RR vs KKR) यांच्यात खेळला जात आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात कोलकाताचा कप्तान श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. राजस्थानकडून ओबेद मकॉय पदार्पणाचा सामना खेळत आहे.

आयपीएलच्या १५व्या मोसमात राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत पाच सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत, तर कोलकाता नाइट रायडर्सने सहा सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत. आयपीएलमध्ये राजस्थान आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत २५ सामने झाले आहेत, त्यापैकी केकेआरने १३ वेळा आणि राजस्थान रॉयल्सने ११ वेळा विजय मिळवला आहे.

दोन्ही संघांची Playing 11

राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, ओबेद मॅकॉय, युझवेंद्र चहल.

कोलकाता नाइट रायडर्स – व्यंकटेश अय्यर, आरोन फिंच, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), सुनील नरिन, पॅट कमिन्स, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!