मुंबई : उद्धव ठाकरेंच्या सभेची शिवसैनिकांकडून गेली कित्येक महिन्यापासून जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान आज औरंगाबाद शहरात 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.
ठाकरेंच्या सभेवर विरोधकांकडून जोरदार टीका सुरु आहे. या टीकेवर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांना चांगलेच खडसावले. ते मुंबईत बोलत होते.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

