Share

Gulabrao Patil | “तुम्ही संपत्तीचे वारसदार आणि आम्ही …”; गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र राज्यात निवडकांचं वारं घुमू लागल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते सतत आरोप, टोलेबाजी करत असतात. अशातच शिंदे गटाचे (Shinde Group) नेते गुलाबराव पाटील (Gurabrao Patil) यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधाला आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील ?

उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे आम्हाला गद्दार म्हणत आहेत. बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा मला अधिकार नाही, असेही म्हणत आहेत. मात्र, तुम्ही बाळासाहेब (Balasaheb Thackeray) यांच्या संपत्तीचे वारसदार आहात. आम्ही हिंदुत्वाचे आणि त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) चांगलाच हल्ला केला आहे.

गुलाबराव पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते असंही म्हणाले की, सायकलवर फिरून आम्ही शिवसेना मोठी केली. शंभरपेक्षा अधिक गुन्हे आमच्यावर दाखल आहेत.

तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावक एकही गुन्हा दाखल नाही. आदित्य ठाकरे यांचे वय 32 आणि माझं शिवसेनेतील वय 35 असल्याचंही गुलाबरावर पाटील यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!