Share

Health Tips | आत्महत्येचा विचार मनात येत असेल तर ती परिस्थिती कशी हाताळावी, जाणून घ्या!

Published On: 

🕒 1 min read

आजकालच्या धकाधकीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात लोकांच्या जीवनात तणाव आणि एकटेपणा खूप वाढला आहे. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनात खूप समस्या वाढल्या आहेत. अनेकवेळा लोक इतके एकटे पडतात किंवा त्यांच्या डोक्यावर इतका ताण पडतो की त्यामुळे त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येऊ लागतात. आयुष्यात तणाव, नकारात्मकता, एकटेपणा इत्यादींसारख्या समस्या उद्भवल्या आणि त्याचबरोबर मनात आत्महत्येचा विचार येत असेल तर काय करायला पाहिजे जाणून घ्या.

आपण आत्महत्येचा विचार का करतो ?

  • आपल्या आयुष्यात तणाव आणि चिंता वाढली की आपण आत्महत्येचा विचार करू लागतो.
  • कुठल्याही गोष्टीत आपल्याला आपल्या कन्फर्ट सापडल्यास आपण दुसऱ्या गोष्टींमध्ये ऍडजेस्टमेंट करायला तयार नसतो आणि त्यामुळे आपल्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात.
  • आयुष्यात कठीण काळ सुरू असताना तो आपल्याकडून व्यवस्थित हातळल्या नाही गेला तर आपण असाह्य होऊन आत्महत्येचा विचार करू लागतो.
  • तणाव वाढला की माणूस धूम्रपान किंवा दारूचे सेवन करू लागतो. त्यामुळे देखील मनात आत्महत्याचा विचार येऊ शकतो.
  • आपल्या नोकरीत निराशा किंवा समाधान मिळाल्यावर सुद्धा व्यक्ती आत्महत्या करायचा विचार करू लागतात.
  • बरेच दिवस आपण एखाद्या आजाराची झुंजत असलो तर आपण हताश आत्महत्याचा विचार करू लागतो.

आत्महत्येचे विचार कसे टाळता येऊ शकतात ?

बोलणे

बोलल्याने जगातील अर्धे प्रॉब्लेम सॉल्व होतात असे आपण नेहमी ऐकत असतो. आणि त्याच प्रॉब्लेम मध्ये आत्महत्येचा समावेश होतो. कारण जेव्हा आपल्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात तेव्हा आपण ते विचार व्यक्त केल्यावर आपल्याला जरा बरे वाटू शकते आणि आत्महत्येचा विचार टळू शकतो.

व्यायाम

व्यायाम केल्याने शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि त्यामुळे मेंदूला आराम मिळून नकारात्मक विचारही दूर होतात. व्यायामामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. जे तुम्हाला सकारात्मक विचार करण्यास मदत करू शकतात.

पोषक आहार

पोषक आहाराचे सेवन केल्यास तुम्ही नकारात्मक विचारांवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवू शकतात. कारण जेव्हा तुम्ही मनाविरुद्ध आहार घेतात तेव्हा तणाव आणि लठ्ठपणा अशा अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आत्महत्येचा विचार टाळण्यासाठी पोषक आहार सगळ्यात महत्त्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!