🕒 1 min read
मुंबई : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थ्यांना सवलतीचा बेस्ट बस पास दिला जातो. या सवलतीत पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी नाहीत, त्यांनाही हा पास देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्ट उपक्रमाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले.
बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांची थकित देणीही गणेशोत्सवाआधी ताबडतोब देण्याचे आदेशही शिंदे यांनी उपस्थित मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना दिले. उपक्रमाच्या अमृतमहोत्सवानिमित्त वीजेवरील नव्या वातानुकूलित दुमजली बस आणि प्रिमियम बसचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईतील एनसीपीए येथे करण्यात आले. त्यावेळी शिंदे बोलत होते.
महत्वाच्या बातम्या :
- Tejas Thackeray | बुडत्या शिवसेनेला तेजस ठाकरे वाचवणार? लवकरच होऊ शकते राजकारणात एंट्री
- Nitish Kumar | “बाॅयफ्रेंड बदलणाऱ्या महिलेसारखंच नितीश कुमार देखील सतत…” भाजप नेत्याचं अजब विधान
- BJP | भाजप नेत्याने केला छत्रपती शिवरायांचा अपमान; प्रतिमेला हार घालण्यास टाळाटाळ
- Arvind Kejriwal। आता भारत थांबणार नाही…; सिसोदियांवरील कारवाईनंतर केजरीवाल आक्रमक
- PM Narendra Modi | नरेंद्र मोदींनी देशवासीयांना दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
