Share

PM Narendra Modi | नरेंद्र मोदींनी देशवासीयांना दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सर्वांना माहित आहे की, आज नटखट, माखन चोर, मुरलीधर म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्मदिवस आहे. म्हणूनच हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून ओळखला जातो. ही जन्माष्टमी देशभरात सगळीकडे साजरी केली जाते. श्रीकृष्णाचे भक्त आनंदाने, मनोभावे त्याच्या जन्माचा उत्सव साजरा करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीचं औचित्य साधून देशभरातील अनेक राजकीय नेत्यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही यामध्ये समावेश आहे. मोदींनी देशातील सर्व श्रीकृष्ण भक्तांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  मोदींनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून ट्विट करत या शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. भक्ती आणि आनंदाचा हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो. जय श्रीकृष्ण !”

दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही “गोपाळकाला उत्सवाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा”, असं म्हणत जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच याचसंदर्भात एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक पोस्ट देखील केली असल्याचं पाहायला मिळतं आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!