🕒 1 min read
ब्रिटिश काळात स्वातंत्र्य चळवळ दडपण्याच्या उद्देशाने भारतीय दंड संहितेत समाविष्ट करण्यात आलेल्या १२४-अ या राजद्रोहाच्या आरोपाच्या कलमाचा गैरवापर होत आहे. त्यामुळे या कलमाचा गैरवापर हा कायदादुरुस्तीद्वारे थांबवायला हवा किंवा हे कलमच रद्द करायला हवे असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांची जी भूमिका आहे ती राष्ट्रव्यापी आहे या देशात ज्याप्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतो आहे त्याच प्रकारे १२४-अ या कलमाचा देखील गैरवापर होतो आहे, असे मत संजय राऊतांनी आज व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या:
- राणा दाम्पत्य यांच्या अडचणीत वाढ; जामिनाला पोलिसांकडून कडाडून विरोध
- “मोदींकडून महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- “…तर त्याचे पालन महाराष्ट्रात का होत नाही?”, अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना सवाल
- “नवाब मलिक जेलमध्ये तरी मंत्री मंडळाच्या निर्णयावर…”, निलेश राणेंनी ठाकरे सरकारला सुनावले
- “उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेले नसून तिथे…”, योगी सरकारने केलेल्या ‘त्या’ कारवाईवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
