Share

“मोफत रेशन योजना तीन महिन्यांसाठी वाढवली”, योगी सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Published On: 

लखनऊ : योगी आदित्यनाथ सरकारचे दुसरे पर्व सुरु झाले असून आज (२६ मार्च) पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत योगी सरकारने मोफत रेशन योजना तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात असून मोफत अन्न योजना तीन महिन्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या योजनेचा लाभ जून २०२१ पर्यंत १५ कोटी नागरिकांना मिळणार आहे.

दरम्यान, बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की,‘या निर्णयाचा राज्यातील जवळपास १५ कोटी लोकांना फायदा होणार असून आमच्या मंत्रिमंडळातील हा पहिला निर्णय आहे. व याची माहिती मी स्वतः तुम्हाला देत आहे,’ असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!