Share

Sonam Kapoor’s baby name | अखेर उत्सुकता संपली! सोनम कपूर ने आपल्या बाळाचं ठेवलं ‘हे’ नाव

Published On: 

🕒 1 min read

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या मुलाच्या नामकरण सोहळ्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आज म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी सोनमने तिच्या मुलाच्या नावाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती पती आनंद आहुजा आणि मुलासोबत दिसत आहे. सोनम कपूरने या फोटोसह तिच्या मुलाचे नावही जाहीर केले आणि चाहत्यांसोबत मुलाची झलकही शेअर केली.

सोनम कपूर ने मुलाचे नावाची केली जाहीर 

सोनम कपूरने तिच्या मुलाचे नाव वायु कपूर आहुजा ठेवले आहे. नावासोबत सोनम कपूरने कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, ‘वायू हा हिंदू धर्मग्रंथातील पाच घटकांपैकी एक आहे. हनुमान हे भीम आणि माधवांचे आध्यात्मिक पिता आहेत आणि ते वाऱ्याचे अविश्वसनीय शक्तिशाली स्वामी आहेत. या अर्थांसह सोनम कपूरने तिच्या मुलाचे नाव वायु असे जाहीर केले आहे. ताज्या फोटोमध्ये सोनम कपूर आणि आनंद आहुजा त्यांच्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. फोटोत तिन्ही पिवळ्या रंगाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CiupYRpKwPK/?utm_source=ig_web_button_share_sheet

सोनम कपूरच्या मुलाचा नामकरण सोहळा

या फोटोत सोनम कपूरच्या चेहऱ्यावरील हसू आणि तिचे सौंदर्य चाहत्यांची मने जिंकत आहे. या फोटोत सोनम कपूरने वायु कपूर आहुजाची थोडीशी झलक दाखवली पण तो चेहरा अजूनही चाहत्यांना दाखवलेला नाही. आजकाल अभिनेत्री तिचे वडील अनिल कपूर यांच्या घरी आहे जिथे हा नामकरण सोहळा पार पडला. अनिल कपूर देखील आजोबा होण्यासाठी खूप उत्सुक होता, ज्याची पोस्ट त्याने यापूर्वी शेअर केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!