Share

अखेर वसंत मोरेंच्या मेसेजला रिप्लाय; राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बोलावले!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज ठाकरेंनी मनसे नेते वसंत मोरे यांच्या मेसेजला रिप्लाय दिला आहे. सोमवारी सकाळी 11.30 वाजता वसंत मोरेंना राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर बोलावले असल्याची माहिती आहे. मोरे सोमवारी सकाळी 7 वाजता पुण्याहून निघणार असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांचा फोन आला असता, आपण मनसेतच असून उद्या सोमवारी राज ठाकरेंना भेटणार असल्याचे मोरेंनी सांगितले. वसंत मोरे यांना पुणे मनसे अध्यक्षपदावरून हटवले असले, तरी त्यांनी मनसेत राहण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवली आहे. मोरे गेल्या पाच सहा दिवसांपासून जास्तच चर्चेत आहेत. गेल्या पाच सहा दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांकडून ऑफर येत आहेत. अनेक नेत्यांनी तर वसंत मोरे आले तर त्यांचे स्वागत आहे, असे थेट बोलून दाखवले.

पुणे मनसे अध्यक्षपदावरून हटवले असता त्यावेळीही वसंत मोरेंनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली होती. “राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे, मला मनसे सोडायची इच्छा नाही, साईनाथ बाबर माझाच कार्यकर्ता आहे त्यामुळे तो अध्यक्ष झाला तरी मला काही अडचण नाही”. असे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या –

शिवसेना भवनासमोरच भोंगा लावून हनुमान चालीसा पठण; मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
“तेढ निर्माण करणाऱ्यांना बळी पडू नका” – अजित पवार  
अनिल बोंडे यांच्या विरोधात हडपसर पोलिसांत तक्रार दाखल
“एसटी कामगारांना सांगत होतो…ऐकलं नाही” – अजित पवार
“त्या” कीर्तनकारांचे नाव जाहीर करून करणार कारवाईची मागणी – तृप्ती देसाई

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!