मुंबई : ईशा गुप्ता (Esha Gupta) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ईशा गुप्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताच चाहते तिच्या सौंदर्याचं जोरदार कौतुक करत असतात. ईशा गुप्ता अनेकदा तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. सध्या ईशा गुप्ताचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ईशा गुप्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक अतिशय हॉट व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ईशाने पांढऱ्या रंगाचा आउटफिट घातला आहे, ज्यामध्ये ती खूप बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. ईशाचा हा हटके लूक चाहते पाहतचं राहिले आहेत. चाहत्यांना ईशाचा हा व्हिडिओ खूप आवडला असून त्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
https://www.instagram.com/p/CfVpUUEjnzf/
ईशा गुप्ता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ईशाला अनेकदा तिच्या बोल्डनेसमुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.
महत्वाच्या बातम्या :


