Share

पुण्यात खळबळ! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : शुक्रवारी सायंकाळी पुणे येथे पीएफआय यांच्या देशद्रोही लोकांच्या अटकेनंतर निघालेल्या मोर्चात पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणेने खळबळ उडवली आहे. राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA) यांनी पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटने वरील छापेमारी विरोधात काल आंदोलन केलं होतं. यावेळी पाकिस्तानी जिंदाबाद आणि अल्लाहू अकबर अशी घोषणाबाजी करण्यात आली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेतल्यानंतर काही आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या व्हिडिओ बाबत आणि त्यात देण्यात आलेल्या घोषणांबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेलं नाही.

दरम्यान, याप्रकरणी पीएफआयचे कार्यकर्ते रियाज सय्यद यांच्यासह 60 ते 70 इतर कार्यकर्त्यांवर पोलिसांनी निषेध आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!