🕒 1 min read
मुंबई : राज्यात दहिहंडी, गणेश उत्सव, नवरात्रीसारखे अनेक सण साजरे केले जातात. बस झालं मर्यादा वगैरे काही नाही, आता गणेशत्सव जोरदार साजरा करायचा दोन वर्षानंतर यंदा हा उत्सव पुन्हा पूर्वीप्रमाणं साजरा होतोय. पण कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळं सर्व उत्सव जल्लोषात साजरे करा अन् काळजी पण घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलं आहे.
ठाण्यातील टेंभीनाका मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरही उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | ‘शत्रू हा शत्रूच’; शिंदे गटाने हिंदुत्वाचा नारा देत लावले भन्नाट बॅनर
- CBI Raid | ६ तासांपासून CBI सिसोदियांच्या घरी; लॅपटॉप, मोबाईलसह आणखी काही वस्तू जप्त
- Eknath Shinde । आम्ही दीड महिन्यापूर्वीच ५० थरांची सर्वात मोठी हंडी फोडली; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला
- Eknath Shinde | CBI महाराष्ट्रात उघडपणे तपास करणार! एकनाथ शिंदे सरकार करणार ‘हा’ मोठा बदल
- Devendra Fadnavis | हे तुमचं सरकार, आजचा दिवस तुम्हाला समर्पित करतो- देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
