🕒 1 min read
मुंबई : नवाब मालिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा धडक मोर्चा. मुंबईतल्या आझाद मैदानातून हा भाजपचा मोर्चा निघाला. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा सर्कल पर्यंत हा मोर्चा असणार आहे. नवाब मालिकांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भाजपचे कार्यकर्ते नेते आणि पदाधिकारी आता आक्रमक झाले आहेत. या मोर्चेचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
नवाब मालिकांकडून मंत्रीपदाचा राजीनामा घ्या. नवाब मलिक हटाव महाराष्ट्र बचाव. अशा घोषणा केल्या जात आहेत. भाजपच्या लोकांना नवाब मालिकांचा राजीनामा हवा आहे. कारण दाऊदशी जोडले गेले आहेत. त्यांच्याशी व्यवहार केले असा आरोप भाजपकडून केला जात आहे.
हे सुरु असताना देवेंद्र फडणविसांच्या सुरक्षितेत वाढ करा अशी मागणी शेलारांनी केली आहे. यांची सुरक्षा राज्यसरकारची जबाबदारी आहे. याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात विरोधकांचे कपडे उतरवले असा हल्लाबोल प्रवीण दरेकरांनी केला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
