Share

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत आले एकाच मंचावर, चर्चांना उधाण!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत हे दोन्ही नेते एकाच कार्यक्रमात आणि एकाच मंचावर एकत्र आले आहेत. एका पुरस्कार वितरण सोहळ्यात दोघेही एकत्र आले आहेत. दोघेही एकाच कार्यक्रमात, एकाच मंचावर बाजूबाजूला उभे होते. दोघांच्याही हस्ते कार्यक्रमात दीपप्रज्वलन झाले. मुंबईतल्या भावे सेंटर मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यातलं वाकयुद्ध आपण दररोज पाहतो. दोघांमध्ये दररोज रंगणारी कलगीतुरा चर्चेचा विषय असतो. परंतु आज एक वेगळंच चित्र पाहायला मिळाले. मुंबईतल्या भावे सेंटर मध्ये एका पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. दोन्ही नेते एकाच कार्यक्रमात आणि एकाच मंचावर एकत्र आले आहेत. इतकंच नाही तर दोन्ही नेते बाजूबाजूला उभे होते. दोघांच्याही हस्ते कार्यक्रमात दीपप्रज्वलन झाले.

आता या कार्यक्रमाची एकच चर्चा होत आहे. समाजमाध्यमांवर या कार्यक्रमाची आणि दोन्ही नेते एकत्र आले आहेत, याची चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!