🕒 1 min read
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे. तसेच काही नेत्यांनी हि सभा यशस्वी व्हावी म्हणून राज ठाकरेंना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरेंना आजपर्यंत कुठेच विजय मिळाला नाहीये, त्यामुळे या सभेला तरी विजय मिळावा, असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला.
तसेच कोणाच्या सभा यशस्वी करायच्या हे लोकांनी ठरवावं, असं देखील त्या यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
- “शरद पवारांच्या वागणूकीत मस्ती किंवा…” ; उद्धव ठाकरेंनी सांगितली आतली गोष्ट!
- IPL 2022 SRH vs CSK : दोन ‘कॅप्टन कूल’ आज भिडणार..! वाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय सांगतो!
- “असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप पाहिलेत”; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर टोला
- IPL 2022 DC vs LSG : लखनऊची टॉस जिंकून पहिली बॅटिंग; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
- “पैसे देऊन नागरिकांना…”, राज ठाकरेंच्या सभेवर चंद्रकांत खैरे यांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
