Share

राज्यसेभत केला तोच भूकंप विधानपरिषदेत करु – चंद्रकांत पाटील

Published On: 

मुंबई : राज्यात नुकतीच राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सहावी जागा जिंकण्यासाठी कोणाकडेच हक्काची पुरेशी मते नव्हती.  मात्र  भाजपने वेगवान हालचाली करत अपक्ष आमदार आणि इतर छोट्या पक्षांच्या आमदारांना आपल्याकडे खेचलं आणि सहाव्या जागेवर विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला. या पार्श्वभूमीवर “राज्यसेभत केला तोच भूकंप विधानपरिषदेत करु” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला दिला.

२० जूनला  होणाऱ्या  विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय  पक्षांनी कंबर कसली असून कोणाच्या पारड्यात अधिक मत पडणार  याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. भाजप पाचवी जागा जिंकणार का? हे  पाहण  औस्तुक्याच ठरेल.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!