Video

Raosaheb Danve| “…तिथे फोनवर बोलताना ‘वंदे मातरम’ म्हणणं चुकीचं नाही”; दानवेंनीही केले समर्थन

जालना : आता शासकीय कार्यालयात फोन आल्यानंतर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नमस्कार ऐवजी वंदे मातरम म्हणावं लागणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार ...

Shivendra Raje Bhosale | गणेशोत्सवात डॉल्बी सुरू करा ; शिवेंद्रसिंहराजेंची देवेंद्र फडणवीसांना मागणी

सातारा : दोन वर्षानंतर साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजवण्याची परवानगी द्या. अशी मागणी सातारा जावलीचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ...

Sudhir Mungantiwar | श्वास कसा घ्यावा तुम्ही सांगणार का? आव्हाडांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार

मुंबई : भारतीय राज्य घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा घोटू नका, असा इशारा देत कुणी काय खावे, काय घालावे आणि आता काय बोलावे, हे तुम्ही ठरवणार ...

Supriya Sule | “घरात बायको पण एवढी फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगतात” ; सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारला टोला

मुंबई : एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकाचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाले आहे. यामध्ये महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहेत. ...

Chandrashekhar Bawankule | विनायक मेटेंचा घात की अपघात यासाठी तपास यंत्रणा लावली आहे – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अनेकांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी अनेकांनी केली आहे. यावरच भाजपचे ...

Abdul Sattar | भाजपने ८० टक्के खाते स्वत:कडे ठेवली? अब्दुल सत्तार म्हणाले…

जालना : कालच राज्यातील मंत्र्यांचे खाते वाटप पार पडले. या खाते वाटपात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महत्वाची खाती भाजपकडे ठेवून शिंदे गटाला तुलनेने ...

Jitendra Awhad | “गळा घोटण्याचा प्रकार करु नका” ; सुधीर मुनगंटीवारांच्या ‘त्या’ निर्णयावर आव्हाडांची टीका

मुंबई : भारतीय राज्य घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा घोटू नका, असा इशारा देत कुणी काय खावे, काय घालावे आणि आता काय बोलावे, हे तुम्ही ...

Independence Day | ऐका ढोल ताशावर वाजणारे इन्ट्रुमेंटल राष्ट्रगीत; अमृत महोत्सवानिमित्त अनोखी संकल्पना

महाराष्ट्र देशा डेस्क : आज आपण भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. १९४७ ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. लाखो लोकांच्या प्राणांची ...

Deepak Kesarkar | मी कोणतेही खाते मागितले नव्हते – दीपक केसरकर

शिंधुदुर्ग : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याला मिळालेल्या खात्याच कोकणाला फारसा उपयोग नसल्याचे वक्तव्य करून काल नाराजी व्यक्त केली होती. सुरुवाती पासुन ...

Deepak Kesarkar | “शिवसेनेने वाटाघाटी करून जोर केला असता तर…” ; दीपक केसरकरांची खातेवाटपावर प्रतिक्रिया

सिंधुदुर्ग : सामनामधून टीका करण्यापेक्षा तेव्हा जर शिवसेनेने वाटाघाटी करून जोर केला असता तर चांगली खाती वाट्याला आली असती आणि तीच खाती आम्हाला मिळाली ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!