Share

Shivendra Raje Bhosale | गणेशोत्सवात डॉल्बी सुरू करा ; शिवेंद्रसिंहराजेंची देवेंद्र फडणवीसांना मागणी

Published On: 

सातारा : दोन वर्षानंतर साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजवण्याची परवानगी द्या. अशी मागणी सातारा जावलीचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकत्या स्थापन झालेल्या राज्य सरकारकडे केली आहे.

तर गणेशोत्सव मध्ये डॉल्बी वाजवी यासाठी मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन डॉल्बी सुरू करण्यासाठी पाठपुरावा देखील करणार आहे. असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यातील प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!