Share

Deepak Kesarkar | मी कोणतेही खाते मागितले नव्हते – दीपक केसरकर

Published On: 

🕒 1 min read

शिंधुदुर्ग : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याला मिळालेल्या खात्याच कोकणाला फारसा उपयोग नसल्याचे वक्तव्य करून काल नाराजी व्यक्त केली होती. सुरुवाती पासुन सांगितले आहे, जे कोणते खाते मला मिळेल त्याच्या मध्ये मी चांगले काम करेल. मात्र आज त्यांनी सारवासारव करत आपल्याला मिळालेल्या खात्याबाबत नाराजी नसल्याचे सांगितले.

मात्र त्याच वेळी आपल्यापेक्षा पर्यटनाचा अभ्यास महाराष्ट्रात क्वचित कोणाचा तरी असेल असे सांगून पर्यटन खात्याची अभिलाषा व्यक्त केली. मात्र ते खाते शिंदे गटाच्या वाट्याला आले नसल्यामुळे मिळाले नाही असे ही सांगितले. पर्यटन खाते आलेच नाही. आले असते तर नक्कीच मला मिळाले असते. मी कोणतेही खाते मागितले नव्हते. पण मला असे वाटले की पर्यटनाचे खाते मिळेल.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!