Share

Chandrashekhar Bawankule | विनायक मेटेंचा घात की अपघात यासाठी तपास यंत्रणा लावली आहे – चंद्रशेखर बावनकुळे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अनेकांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी अनेकांनी केली आहे. यावरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. विनायक मेटे यांच्या आईंनी तर आपल्या मुलासोबत घातपात झाला असावा असा थेट आरोपच केला आहे. दरम्यान या सगळ्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागल्याने राज्य सरकारने या अपघाताबाबत तपास यंत्रणांना कामाला लावलं आहे.

याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की, ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तपास यंत्रणा लावली आहे त्यातून सत्य ते बाहेर येईल. विनायकराव मेटे यांच्या कुटुंबाची ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण केल्या जातील. ते माझे अत्यंत जवळचे जिवाभावाचे मित्र होते.’

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!