Share

Sudhir Mungantiwar | श्वास कसा घ्यावा तुम्ही सांगणार का? आव्हाडांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय राज्य घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा घोटू नका, असा इशारा देत कुणी काय खावे, काय घालावे आणि आता काय बोलावे, हे तुम्ही ठरवणार का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारला आहे. मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यालयात बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलावे असे म्हटले असून तसा आदेशच त्यांनी काढला आहे. जर आम्ही तसे म्हटले नाहीतर तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

 

नमन करण्यासाठी काही लोकांनी विरोध दर्शवला असेल तर लोकशाही आहे. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी 26 जानेवारी पर्यंत आम्ही अभियान करणार आहोत. आपल्या मराठी गीतांमध्ये अतिशय सुंदर वर्णन ‘वंदे मातरम’ च केलं आहे. जे विरोध करत असतील त्यांच्याशी संवाद करू. महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाचे काय मत आहे हे माझ्या दृष्टीने गौण आहे. शिवसेनेकडे जी खाते होती ती शिवसेनेकडेच आहेत. आव्हाडांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांच्या पलटवार.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!