Travel

परिवहन मंत्र्यांच्या अनास्थेमुळे बस डेपोचे काम रखडले, मात्र कारण कोरोनाचे!

औरंगाबाद : डिसेंबर २०१८ मध्ये औरंगाबाद महापालिकेने १०० स्मार्ट बस खरेदी केल्या. यामुळे औरंगाबादकरांना गेल्या तीन वर्षांमध्ये शहरात वावरताना मोठा दिलासा मिळाला. मात्र या ...

लॉकडाऊन नंतर पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी MTDC आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली

पुणे – संपूर्ण जगात आज रोजी कोरोनाव्हायरस या महामारी चे मोठे संकट आलेले आहे. उभ्या जगाशी गनिमी कावा खेळणाऱ्या हा दुष्ट विषाणु मुळे आपला ...

‘अशा’ परिस्थितीमध्ये वाहनांना टोल न भरताच पुढे जाण्याची मिळणार परवानगी

नवी दिल्ली – टोल प्लाझावर वाहने सुरळीत व जलदगतीने जाण्यासाठी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर गर्दीच्या वेळीही प्रति वाहन 10 सेकंदांपेक्षा ...

मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेली मदत रिक्षाचालकांना दोन दिवसात मिळणार- परिवहन अधिकारी

औरंगाबाद : ब्रेक दि चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिक्षाचालकांना १५०० रूपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र महिना ...

एसटी महामंडळाचे छुपे खासगीकरण? भाडेतत्त्वावर घेणार तब्बल ५०० बस

मुंबई : एसटी महामंडळाने नुकसान कमी करण्यासाठी ५०० खासगी साध्या गाड्या भाड्याने घेण्याचा घाट घातला आहे. आगारांकडून त्यासंदर्भातली माहिती मागवण्यात येत असल्याचा आरोप एसटी ...

कडक निर्बंधांमुळे एसटीचे उत्पन्न घटले, एसटी कामगार पुन्हा एकदा आर्थिक संकटात!

औरंगाबाद : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. या अंतर्गत एसटीची सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एसटी मोठ्या ...

व्यवहारे बंधुंचे कौतुकास्पद कार्य! वैयक्तिक कारचे केले रुग्णवाहिकेत रूपांतर

गंगापूर : कोरोना आला आणि प्रत्येकाच्या मनात कोलाहल माजले. पॉझिटिव्ह येण्याच्या भितीने माणसे माणसांपासून दुरावली. अनेक ठिकाणी मुलांनी आईबापावर अंतिम संस्कार करण्यास नकार दिला. ...

ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना टोल माफी, केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनची (एलएमओ) वाहतूक करणाऱ्या टँकर आणि कंटेनरला टोल प्लाझा येथे कोणताही टोल भरावा लागणार नाही. केंद्र सरकारने ...

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख द्या’, परिवहन मंत्री परब यांची वडेट्टीवारांकडे मागणी

मुंबई : कोरोना संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५० लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे ...

तामिळनाडूतील महिलांना मोफत बस प्रवास, मुख्यमंत्री स्टॅलिन यांची घोषणा

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर दिला आहे. यापुढे राज्यात महिलांना मोफत बस ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!