Category: Maratha Kranti Morcha
-
Kiran Kumar Bakale | मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलणे भोवले ; निलंबित किरण बकालेचा जामीन अर्ज फेटाळला
Kiran Kumar Bakale औरंगाबाद : जळगाव एलसीबीचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले (Suspended Police Inspector Kiran Kumar Bakale) यानी मराठा समाजाच्या महिलांच्या आंदोलनादरम्यान अत्यंत घाणेरडे वक्तव्य करून मराठा समाजाची बदनामी केली होती. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. बकाले यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला होता. दरम्यान, किरण बकालेचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने…
-
Ramesh Kere | रमेश केरे यांच्या तक्रारीवरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
—
by
(Ramesh Kere) मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह करून विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रमेश केरे पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मराठा मोर्चावेळी राजकीय नेत्यांकडून पैसे घेतले असल्याचा आरोप करण्यात आला होता. सोशल मीडियावरून होत असलेल्या गंभीर आरोपांनंतर रमेश केरे पाटील स्वत:चं जीवन संपवण्याचा प्रयत्न…
-
Ramesh Kere । मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न
Ramesh Kere | मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी फेसबुक लाईव्ह करून विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रमेश केरे पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मराठा मोर्चावेळी राजकीय नेत्यांकडून पैसे घेतले असल्याचा आरोप करण्यात आला होता. सोशल मीडियावरून होत असलेल्या गंभीर आरोपांनंतर रमेश केरे पाटील यांनी आज थेट फेसबुक लाईव्ह…
-
Santosh Bangar । पहा संतोष बांगर यांची ‘दबंग’ स्टाईल; हॉटेल मॅनेजरच्या कानशिलात लगावल्या
हिंगोली : नेते मंडळींनी आपली कामे न करणाऱ्या लोकांना ओरडल्याचे तुम्ही खूप वेळा बघितलं असेल पण आज एका नेत्याने चक्क रागात हॉटेल व्यवस्थापकाच्या कानशिलात एकदाच नाही तर खूप वेळा मारल्याचा प्रकार समोर आला आहे. आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते एका…
-
State Budget Session : “…विषयांवर भाजप वाटमारीफेम ठाकरे सरकारचे वस्त्रहरण करणार”, भातखळकरांचा इशारा
मुंबई: आजपासून (३ मार्च)राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. भाजपने विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला घेरण्याचा संकल्प केला आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने जोर धरून लावली आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारचे विविध विषयांवरून वस्त्रहरण करणार असल्याचे म्हटले आहे. “आजपासून २५ मार्च पर्यंत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. नवाब…
-
State Budget Session : “…विषयांवर भाजप वाटमारीफेम ठाकरे सरकारचे वस्त्रहरण करणार”, भातखळकरांचा इशारा
मुंबई: आजपासून (३ मार्च)राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. भाजपने विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला घेरण्याचा संकल्प केला आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने जोर धरून लावली आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारचे विविध विषयांवरून वस्त्रहरण करणार असल्याचे म्हटले आहे. “आजपासून २५ मार्च पर्यंत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. नवाब…
-
मराठा आरक्षणप्रश्नी सुप्रीम कोर्टात विनोद पाटील मांडणार ‘हा’ महत्वाचा मुद्दा
मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भात (Marathi Reservation) १२ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी (hearing in Supreme Court) होणार असून या सुनावणीत मराठा समाजाच्यावतीने विनोद पाटील (Vinod Patil) हे महत्त्वाचा मुद्दा मांडणार आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर विनोद पाटील यांच्यावतीने पुनर्विचार याचिका (Review Petition) दाखल करण्यात आली होती. या याचिकेसंदर्भात १२ जानेवारी रोजी न्यायमूर्तींच्या दालनात सुनावणी होणार…
-
चिंताजनक! देशातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ४१५ वर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
नवी-दिल्ली : गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे(Corona) जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. यातच आता महाराष्ट्रातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ४१५ वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच यापैकी सर्वाधिक…
-
विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा का?- संजय राऊत
नवी-दिल्ली : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून(२२ डिसें.) सुरु होत असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. तसेच हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याच्या टीका विरोधकांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी नवी-दिल्लीमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद…
-
संभाजी राजेंच्या मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्याचे सोलापूरात उत्साहात स्वागत
सोलापूर : मराठा आरक्षणप्रकरणी खासदार संभाजीराजे पुन्हा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने दिलेलं आश्वासन न पाळल्याने संभाजीराजे पुन्हा राज्यभर दौरा करणार आहेत. रायगडपासून २५ ऑक्टोबरला दौऱ्याची सुरूवात करण्यात आली. आज त्यांचा हा संवाद दौरा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात दाखल झाला, यावेळी मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणासाठी रायगड…