Category: मुख्य बातम्या
-
महापालिका शाळेतील २३० विद्यार्थिनींना सायकल वाटप…
Solapur Municipal Corporation | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांच्या प्रयत्नातून महापालिका शाळेतील २३० विद्यार्थिनींना महिला दिनानिमित्त सायकलची अनोखी भेट देण्यात आली. यामुळे या विद्यार्थिनींचा शाळेचा प्रवास सुखकर झाल्याने त्यांच्या चेहन्यावर हास्य खुलले होते. महिला दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमांत महापालिका शाळेतील…
-
पंढरपूर तुळशी वृंदावन येथील संत चोखामेळा मंदिर कोसळल्या प्रकरणी संबंधितावर कारवाई करा.
Sant Chokhamela Temple | सोलापूर टीम महाराष्ट्र देशा – दक्षिणकाशी पंढरपूर येथील तुळशी वृंदावन येथील संत चोखा मेळा मंदिर अचानक पणे कोसळले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) चे पंढरपूर शहराध्यक्ष ॲड. किर्तीपाल सर्वगोड यांनी निवेदनाद्वारे केली आहे. ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे काम केल्याने हे मंदिर…
-
कांद्याने गृहिणींना हसवले पण शेतकऱ्यांना रडवले…
Onion price hike | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- कांदा ओलसर असल्याने, त्याची साठवणूक करता येत नाही. सध्या कांद्याचे दर घसरले आहेत. यामुळे गृहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलले असले, मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याने रडवले आहे. घाऊक बाजारात कांदा ६ ते ७ रुपये किलोपासून १० ते १२ रुपये किलोपर्यंत मिळत आहे. तर किरकोळ बाजारात दर २० ते ३०…
-
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा लढवण्याचा आरपीआयचा निर्धार…
RPI(A) | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- गेल्या लोकसभा निवडणूकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर निवडणुकीमध्ये उभा राहिल्याने मी लोकसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच आहे. अशी घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) RPI (A) चे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे (Rajabhau Sarvade) यांनी…
-
भाजपाच्या काळातच महिलांवरील अत्याचारात वाढ – काँग्रेस प्रदेशाध्यक्षा
Sandhya Savvalakhe | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- देश ज्या निखाऱ्यातून चालला आहे त्याला सावरण्याचे काम आता महिलाच करू शकतील. काँग्रेसच्या काळात महिलांना मानसन्मान दिला जात होता. तर भाजपाच्या काळात मात्र महिलांवरील अत्याचार व त्यांना त्रास देण्याचे प्रकार वाढले असल्याचे सांगत भाजपाचे सरकार हे केवळ उद्योजकांना बळ देणारे तर शेतकरी, महिलांच्या विरोधात असल्याची टीका काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या महिला…
-
वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवाशांना चहा सोबत कालबाह्य बिस्किटे…
Indian Railways | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- मोठा गाजावाजा करून दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा बावटा दाखवून सुरू केलेल्या मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सार्वत्रिक कौतुक होत असताना याच गाडीत प्रवाशांना चहासोबत दिली जाणारी बिस्किटे चक्क कालबाह्य तारखेची असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे आॕनलाईन तक्रारही नोंदविली आहे. गेल्या १० फेब्रुवारी रोजी…
-
नगरपरिषदेला सुविधा देणे शक्य नसेल तर आम्ही मालमत्ता कर भरणार नाही…
Municipal Council Mohol |सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- मालमत्ता कर वसुलीसाठी आमच्या घराला कुलूप लावता. आमच्याकडून कर सक्तीने वसूल करता. मात्र आम्हला पाणी मिळत नाही, कचरा गोळा करणारी गाडी येत नाही, आमच्या भागात रस्ते नाहीत, जे रस्ते आहेत त्या ठिकाणी दिवे लावलेले नाहीत. जर आमच्या भागाला सुविधा देणे नगरपरिषदेला शक्य होत नसेल तर आमचा मालमत्ता कर माफ…
-
‘जल जीवन’ चा बंद लिफाफा आज होणार ओपन…
Z.P. Solapur | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- जल जीवन मिशन योजनेतील गैरप्रकारातील चौकशीचा अहवाल जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे बंद लिफाफ्यात आला आहे. तो लिफाफा आज गुरुवारी ओपन होणार असल्यामुळे या चौकशी अहवालात दडलयं तरी काय? याची उत्सुकता जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील नागरिकांना लागली आहे. सोलापूर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील जल…
-
राजन पाटलांनी मोहोळ शहरावर कायमच अन्याय केला – रमेश बारसकर
Rajan Patil | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा मोहोळ शहरातील ५७ ९ घरकुले रद्द होतात, ४४९ घरकुले प्रतीक्षा यादीत आहेत. असे असताना अनगर नगरपंचायतीला मात्र ४७० घरकुले मंजूर होतात. दहा हजार लोकसंख्येच्या अनगरपंचायतीस २७ कोटींचा निधी मिळतो, मात्र चाळीस हजार लोकसंख्या असणाऱ्या मोहोळ नगर परिषदेला पाच कोटीचाही निधी मिळत नाही. हा दुजाभाव कशासाठी? असा सवाल करीत मोहोळ…
-
पोखरापूर येथील जगदंबा मंदिराजवळील ‘त्या’ गुहेत सापडला मानवी सांगाडा…
Department of Archaeology |सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रीय महामार्गाच्या संपादितक्षेत्रात प्राचीन जगदंबा देवीचे मंदिर पुनरोपन करण्याचे काम शासनाच्या पुरातत्व विभागाच्या (Department of Archaeology) वतीने युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेले आहे. मंदिर परिसरात ‘त्या’ गुहेत उत्खनन करत असताना एका समाधीच्या खाली दगडी बांधकामाच्या खोलीमध्ये प्राचीन मानवी सांगाडा (ancient human skeleton) आढळून आला आहे, त्यामुळे सदरचा मानवी सांगाडा हा…