Share

बॉबी देओलने त्याच्या इंस्टाग्रामवरून ‘आश्रम ४’ चा टीझर केला प्रदर्शित, पहा VIDEO

Published On: 

मुंबई :  ‘आश्रम ३’ ही वेबसीरीज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरीजचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. यामध्ये अभिनेता बॉबी देओल ‘बाबा निराला’च्या भूमिकेमध्ये दिसत आहे. अभिनेत्याची ही भुमिक प्रचंड चर्चेत आहे. आता चौथ्या सिझनची देखील घोषणा करण्यात आली आहे.

बॉबी देओल याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून ‘आश्रम ४’ चा टीझर प्रदर्शित केला आहे. या टीझरमुळे वेबसीरीजच्या चौथ्या भागाची उत्सुकता वाढत आहे. या टीझर ची सुरवात बाबा निरालाच्या संवादाने होत आहे. त्याचबरोबर बाबा निराला आश्रम मध्ये प्रवेश करताच ‘बाबा निराला की जय’ असे सर्व भक्त म्हणताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CeVV3lJB8VG/

या टीझरमध्ये अभिनेत्री आदिती पोहनकर दिसत आहे. आदितीच्या भूमिकेमुळे या टीझरची उत्सुकता जास्त प्रमाणत वाढली आहे.  आदितीने या सीरिजच्या आधीच्या भागांमध्ये देखील चांगल काम केलं होतं. ‘आश्रम ४’ टीझरमधील संवाद देखील लक्ष वेधून घेणारे आहेत. “बाबा अंतर्यामी हैं. आपकी मन की बात जानते है.” असं बॉबीने देओलने ‘आश्रम ४’चा टीझर शेअर करताना म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!