पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीकास्त्र डागणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज देखील माध्यमांशी संवाद साधत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या आधी कधीही रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी दंगली झाल्या नाहीत.
पण सध्या केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्ष जाणूनबुजून दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या :


