मुंबई : राम मंदिर बांधण्याचा आदेश कोर्टाने दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. राम मंदिर बांधण्याचा निर्णय हा तुम्ही घेतलेला नाही, राम मंदिरचा आदेश कोर्टाने दिला आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
आता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी श्री रामाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –


