Share

“अनिल परबांना दर्शन घेण्यासाठी इडीने बोलविले पण ते साई रिसॉर्टमधून…” ; किरीट सोमय्यांची टीका

Published On: 

मुंबई : ईडीने महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानासह 7 ठिकाणी छापे टाकले होते. तसेच ईडीने २६ मे रोजी अनिल परब यांची १३ तास चौकशी देखील केली होती.

या कारवाईच्या प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर सडकून टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!