Home - Marathi News - “देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अन्यथा…” ; अमोल मिटकरींचे वक्तव्य
“देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अन्यथा…” ; अमोल मिटकरींचे वक्तव्य Published On:
Jun 15, 2022 3:26 PM
अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमात भाषण करू न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.
हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे सांगितले. आता यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे.
महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा
ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!
★★★★★
4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts
📖 Offline वाचा
🎙️ Audio News
📺 Live TV
FREE
पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही