मुंबई : मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मराठीतून ट्विट करत शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं, हा एक विशेष अनुभव आहे, अशा भावना शहा यांनी ट्विटरद्वारे मराठीतून व्यक्त केल्या आहेत.
मुंबईत आल्यानंतर अमित शहा यांनी प्रथम लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन, गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभले. विघ्नहर्ता बाप्पाचा आशीर्वाद सर्वांवर राहो, अशी प्रार्थनाही केली. या वेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, विनोद तावडे होते.
महत्वाच्या बातम्या :
- Ashish Shelar | ‘सडक्या मेंदूचे’ म्हणणाऱ्या शिवसेनेवर आशिष शेलार यांचा पलटवार म्हणाले…
- Ambadas Danave | अमित शहांनी मुंबईवर बेगडी प्रेम दाखवलं – अंबादास दानवे
- Gopichand Padalkar | “शरद पवार साहेबच राज्यात राजकीय बदल करू शकतात…”, गोपीचंद पडळक यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
- Shahajibapu Patil | बार्शीत गौराई समोर साकारला शहाजीबापूंचा ओक्केत देखावा
- Sanjay Raut | संजय राऊत यांची न्यायालीन कोठडीत पुन्हा वाढ, ‘इतके’ दिवस लांबवली कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

