Share

Shahajibapu Patil | बार्शीत गौराई समोर साकारला शहाजीबापूंचा ओक्केत देखावा

Published On: 

बार्शी : बार्शीच्या स्वरूप राऊत यांनी गौराई समोर चक्क सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटीलांचा देखावा साकारला आहे. यामध्ये झाडी, डोंगरसोबतच गुवाहटीतील रॅडीसन ब्ल्यू हॉटेल, सुरत – गुवाहटी विमानतळ, कामख्या देवी मंदिराचा आकर्षक देखावा सादर केला आहे.

काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल या शहाजीबापूंच्या डायलॉगची क्रेझ आता गावागावात पोहंचल्याच हे मूर्तिमंत उदाहरण म्हणून समोर आलं आहे. त्यामुळे बार्शीत राउतांचा देखावा एकदम ओक्के झाल्याची चर्चा सर्वत्र सुरूय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!