🕒 1 min read
मुंबई : नगराध्यक्ष आणि सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. आजच्या दिवशी सरकारच्या या निर्णयावरून सभागृहात खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधकांच्या टीकेनंतर अगोदरचा निर्णय हा मंत्रीमंडळाचा होता, माझा नव्हता. मी त्या मंत्रीमंडळात होतो, वॉर्ड रचना बदलावर अंबादास दानवेंची प्रतिक्रीया.
वॉर्ड रचना एकदा जाहीर झाली नगरविकास मंत्री यांनी स्वतः सही केली. तेच आता नगर विकास मंत्री आहे. महिन्या दीड महिन्यात वेगळा निर्णय घेतात. आज असा कोणता साक्षतकार झाला हे तुमाला बदलावं लागलं. न्यायदेवतांवर आमचा विश्वास आहे. तांत्रिक कारण आहे योग्य वेळी योग्य दिवशी ती सुनावणी होईल. विजय कोणाचा होईल विजय न्यायचा होईल. यावर शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
महत्वाच्या बातम्या :
- Pooja Sawant | अभिनेत्री पूजा सावंतला करायचे आहे ‘या’ अभिनेत्रीच्या बाॅयफ्रेंडशी लग्न
- Aditya Thackeray | राज्यातील हिंदुत्वाचे सरकार अफजल खानाच्या देखाव्याला नाकारते कसे?- आदित्य ठाकरे
- Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे एकनाथ राहावं, ‘ऐक’नाथ होऊ नये; धनंजय मुंडेंची खोचक टीका
- Ajit Pawar। “आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का?”; अजित पवार विधानसभेत संतापले
- Karuna munde | एकीकडे धनंजय मुंडेंना टोला तर दुसरीकडे करुणा मुंडेंची घेणार भेट; काय आहे मुख्यमंत्र्यांची नवी खेळी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
