मुंबई : सध्या देशात ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचीच चर्चा आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. पण यावरुन राजकारण देखील सुरु आहे. अनेकांनी आ चित्रपटाचं कौतूक केलंय. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याने देखील हा सिनेमा पाहिला असून त्याने देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
अनुपम खेर यांनी याबाबत खुलासा केला आहे. याआधी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे अक्षय कुमार आणि आमिर खान सारख्या कलाकारांनी देखील कौतुक केले होते. आता सलमान खाननेही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
अनुपम खेर यांना या चित्रपटाच्या यशावर सगळेच गप्प का बसले आहेत, असे विचारले असता ते म्हणाले, ‘हा चित्रपट एवढी चांगली कामगिरी करत आहे हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहे.’ शोले बनला तेव्हा मला स्वतः रमेश सिप्पी यांनी सांगितले होते की, हा चित्रपट पहिले तीन आठवडे चालला नाही. कारण भारतात हे लोकांना समजले नाही की असाही चित्रपट बनवता येतो. पहिल्या तीन आठवड्यात हा चित्रपट फ्लॉप ठरला पण नंतर तो खूप हिट ठरला. हम आपके है कौन या बाबतीतही असेच घडले. लोक म्हणायचे देवाने काय हा लग्नाचा व्हि़डिओ बनवला आहे. पण त्या चित्रपटानेही भरपूर कमाई केली.’
महत्वाच्या बातम्या :
बापरे..! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला १२ लाखांचा दंड; वाचा नक्की झालं काय!
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात मोठा राडा; विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली
IPL 2022 : राशिद खानला मिळाली मोठी जबाबदारी..! पहिल्या सामन्यापूर्वी बनला गुजरात संघाचा…
यशवंत जाधवांच्या डायरी संदर्भात अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “बरेच जण आपल्या आईला…”
सुप्रिया सुळेंना सलग सातव्यांदा संसदरत्न; राष्ट्रवादीच्या ट्वीट करत शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

