Share

Gulabrao Patil | आदित्य ठाकरेंनी वयाचा विचार करावा, नाहीतर…; गुलाबराव पाटलांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आदित्य ठाकरे यांनी आमच्याबद्दल बोलताना योग्य भाषेचा वापर करावा नाहीतर आम्ही तोंड सुरू केले तर तुम्हला आवरणार नाही, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात पण विचारांचे नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांना एकट्याला आमदार होण्यासाठी दोन जणांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवावे लागले, तुम्ही खरे वारसदार होता मग दोन जणांना विझान परिषदेवर का पाठवावे लागले, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी विचारला आहे. एवढेच नाही तर आदित्य ठाकरे यांनी वयाचा विचार करावा नाहीतर आम्ही बोलण्यामध्ये एवढे कठीण आहोत की तुम्हाला आवरणार नाही, असा इशाराही दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!