Share

Gulabrao Patil | “आमच्याकडे बायको नांदत नाहीत तो पण…” ; गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त विधान

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील त्यांच्या बिनधास्तपणा आणि हटके भाषण शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर त्यांनी शिवसेना नेत्यांवर चांगलीच टोलेबाजी केली होती. विशेष म्हणजे शेरो-शायरीतून त्यांनी अनेकांना टोला लगावला. तर, गद्दार म्हणणाऱ्यां प्रत्युत्तर दिलं होतं. नुकतेच त्यांनी ५० खोके म्हणून डिवचणाऱ्यांना सुनावले. तर, जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त विधान केलं. आम्ही जनरल फिजीशियन असून बायको नांदत नाही, असं सांगणाराही माणूस आमच्याकडे येतो, असे पाटील यांनी म्हटलं.

 

मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका कार्यक्रमात केली आहे. दरम्यान डॉक्टरांचं डोकं एका फॅकल्टीचं असतं मात्र आमचे डोकं असं असते की आमच्या समोर बसलेल्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात,आणि आम्ही ऐकणारे एकटे असतो. आम्ही जनरल फिजिशियन आहे. आमच्याकडे बायको नांदत नाही तो पण माणूस येतो. असेही वादग्रस्त विधान गुलाबराव पाटील यांनी केलं.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!