Share

Gulabrao Patil | “स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही…”; गुलाबराव पाटील

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण आधीसारखं राहिल नसून, खुप ढवळून निघलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. दररोज कोणताना-कोणता पक्षनेता इतर पक्षातील नेत्यावर किंवा कोणत्याही विषयांवर काहीना-काही वक्तव्य करतच असतो. अशातच शिवसेना पक्षाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांवर एक वक्तव्य केलं आहे.

मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे-

मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ  होऊ शकत नाही, असं वादग्रस्त विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही जनरल फिजीशीअन आहोत-

गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून अनेक चर्चांना उधान आलं असल्याचं दिसतं आहे. आम्ही जनरल फिजीशीअन आहोत. आमच्याकडे बायको नांदत नाही तो पण माणूस येतो, असंही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

डॉक्टरांचं डोकं एका फॅकल्टीचं असतं-

पुढे गुलाबराव पाटील ते असंही म्हणाले की, डॉक्टरांचं डोकं एका फॅकल्टीचं असतं. मात्र आमचं एकट डोकं व आमच्या समोर बसलेल्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!