🕒 1 min read
दिल्ली : “हा ऐतिहासिक निर्णय असून, सोनेरी क्षण आहे. आदिवासी समाजातील आमची माता राष्ट्रपती होईल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा आमच्यासाठी तो आश्चर्याचा धक्का होता.
त्यांच्या विजयाचा क्षण आदिवासी समाजाची मुलगी म्हणून आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. आम्ही सर्व या क्षणाचे साक्षीदार आहोत याचा आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीचा निर्णय घेतल्याने मी त्यांची आभारी आहे,” असं भारती पवार यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:
- Amruta Fadnavis | “जिलेबी कितीही आडवळणी असो…; अमृता फडणवीस यांच्या देवेंद्र यांना अनोख्या शुभेच्छा
- Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी सुहास कांदेंचं चॅलेंज स्वीकारलं, म्हणाले…
- Suhas Kande : आदित्य ठाकरेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली तर मी ताबडतोब राजीनामा देतो; सुहास कांदे यांचे आव्हान
- VVS Laxman : प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची बेंच स्ट्रेंथ वाढवण्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणने सुचवली भन्नाट कल्पना
- Sudhir Mungantiwar | “तुमच्या बापाचा माल आहे का?” ; पूरपरिस्थितीची पाहणी करताना सुधीर मुनगंटीवार अधिकाऱ्यांवर संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
