🕒 1 min read
मुंबई : शिंदे सरकारने पेट्रोलवरील ५ रुपये आणि डिझेलवरील ३ रुपये दर कमी केल्यानंतर महेश तपासे यांनी यामागे महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांचे श्रेय असल्याचे सांगितले आहे.
पेट्रोल-डिझेलवरील दर कपात केली मात्र हे शिंदे सरकार येताच केंद्र सरकारने सामान्य माणूस आणि गृहिणींच्या किचनवर आर्थिक बोजा जीवनावश्यक वस्तूंवर लादलेल्या जीएसटीच्या रुपाने टाकला आहे. एकीकडे जनतेला दिलासा देत असल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे त्याअगोदर स्वतः च्या तिजोर्या भरुन घेण्याचे काम भाजपने केले आहे असा थेट आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil । “१५ दिवस झाले तरी यांना सरकार स्थापन करता आले नाही”; जयंत पाटील यांचा टोला
- MNS : युवराजांना लवकरच शिल्लकसेनेसाठी यात्रा काढावी लागणार; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला
- Gajanan kale MNS | छोटे नवाबांनी शिल्लक यात्रा काढावी ; गजानन काळेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- Sanjay Raut : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी असले तरीही खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत – संजय राऊत
- Sushmita Sen and Lalit Modi | सुष्मिता सेन आणि ललित मोदी बांधणार ‘लग्नगाठ’; सोशल मीडियावर तुफान चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
