🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. ती रोज नवीन फोटो आणि व्हिडीओ चाह्त्यांसोबत शेअर करत असते. उर्फी जावेद तिच्या बोल्ड्स्टाईल साठी खूप प्रसिद्ध आहे. उर्फी कधी प्लास्टीकच्या पिशव्यांनी बनवलेली ड्रेस तर कधी सेफ्टी पिनने बनवलेले ड्रेस घालत असते. पण यावेळी उर्फिने कमालच केली उर्फिने दोरीपासून बनवलेले श्रग परिधान केले आहे.
उर्फी जावेद हे बोल्डनेसचे दुसरे नाव बनले आहे. उर्फीच्या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे तर तिने निळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. दोरीपासून बनवलेले बनवलेले श्रग परिधान केलेले दिसत आहे. उर्फिचा हा लुक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
https://www.instagram.com/p/CenKuvzlgCa/
उर्फिने आपल्या बोल्ड्नेसमुळे सोशल मिडीयावर वेगळीच खळबळ माजवली आहे. तुम्हाला एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल उर्फी फाटलेले कपडे घालून लाखोंची कमाई करते आणि आरामदायी जीवन जगते. चाहते तिच्या लेटेस्ट लुकची आतुरतेने वाट पाहत असतात. तिने लेटेस्ट लुक चाह्त्यांसोबत शेअर करताच काही मिनिटातच सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतो. उर्फी जावेद अवघ्या २५ वर्षाची आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
