Share

ईशा गुप्ताचे बोल्डनेस विधान चर्चेत, वाचा काय म्हणाली…

Published On: 

मुंबई :  ‘आश्रम ३’ ही वेबसीरीज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये अभिनेता बॉबी देओल ‘बाबा निराला’च्या भूमिकेमध्ये दिसत आहे.  सोबतच ईशा गुप्ता देखील महत्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसत आहे. या तिसऱ्या भागामध्ये बरेच बोल्ड आणि इंटीमेट सीन आहेत. बॉबी देओल आणि ईशा गुप्ता यांच्या बोल्ड सिनबद्दल सोशल मिडीयावर बरीच चर्चा सुरु आहे.

ईशा गुप्ता बोल्ड फोटो आणि विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतचं एका मुलाखतीत लिंगभेद आणि बॉडी पॉझिटिव्हीटी याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका मुलाखती मध्ये ईशाने तिची वेब सीरिज, बोल्डनेस, सेक्शुअिटी, ट्रोलिंग, बॉलिवूडमध्ये चांगले चित्रपट न मिळणे आणि महिलांच्या समस्यांवर या गोष्टींवर  भाष्य केले आहे.

ईशाला जेव्हा तिच्या बोल्डवरून होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, “आपल्या देशामध्ये हीच समस्या आहे. स्त्रियांना नेहमीच जज केलं जातं. त्यांच्यासोबत गैरवर्तन केले जाते. पुरुषांनी शरीर दाखवले तर त्यांना कोणी काहीच बोलत नाही मात्र स्त्रियांनी असं काही केल तर त्यांच्यावर टीका केली जाते. आपल्या देशात नेहमीच स्त्रि पुरुष भेदभाव केला जाते. पण प्रत्येकाला मोकळेपणाने जगण्याचा अधिकार असावा”.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!