🕒 1 min read
“कदाचित त्यांची सुपारी…” ; मनसे आमदाराचा संजय राऊतांना टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नियोजित आयोध्या दौरा स्थगित करण्यात आला असून पुढे ढकलण्यात आला आहे. यावरून राजकारण पेटले आहे. सर्व पक्षीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत मनसेला टोला लगावला होता. आता यालाच मनसे आमदार राजू पाटील यांनी उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
