🕒 1 min read
काल राज्यातील अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आले होते, मात्र आदेश जारी होण्याच्या अवघ्या 12 तासात काही अधिकाऱ्यांच्या बदल्याना स्थगिती देण्यात आली आहे.
त्यावर प्रतिक्रिया देताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, आदेश परत घेण्यामागे नेमकं काय कारण आहे की प्रशासकीय चूक आहे की बदली घोटाळ्यासारखं काही आहे याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “जात पात धर्म हे आमच्या अंगाला…” ; धनंजय मुंडेंनी केली अमोल मिटकरींची पाठराखण
- “देश विकून जर पोट भरलं नसेल तर…”- संजय राऊत
- “मुख्यमंत्र्यांवर टीका करा आणि Y दर्जाची सुरक्षा मिळवा ही केंद्र सरकारची…”, नीलम गोऱ्हेंची टीका
- IPL 2022 : रक्तातच क्रिकेट..! अर्जुन तेंडुलकरच्या भेदक ‘यॉर्कर’वर इशान किशन क्लीन बोल्ड; पाहा VIDEO!
- IPL 2022 MI vs CSK : मॅचपूर्वी चेन्नईच्या ‘स्टार’ खेळाडूनं सोडलं मैदान; ‘या’ कारणामुळं परतला मायदेशी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
