Share

“देश विकून जर पोट भरलं नसेल तर…”- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. काल माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले कि या सरकार मधील शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे लोक हे केवळ स्वतःचे कैवारी आहेत. त्यामुळे हे राज्य सरकार शेतकरी विरोधी सरकार. तसेच स्थायी समितीच्या अध्यक्षांची प्रॉपर्टी विका आणि शेतकऱ्यांना पैसे द्या, असेही फडणवीस म्हणले होते. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

केंद्र सरकारने आपल्या मर्जीतील दोन उद्योगपतींना अख्खा देशच विकला आहे, मग त्यातून शेतकऱ्यांचे पैसे का नाही दिले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!