Share

“मशिदींमध्ये आलेल्यांना ऐकू येईल अश्या आवाजातच अजान म्हटली पाहिजे”- चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या मागणीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि मनसेने एकसारखीच भूमिका घेतली आहे. त्यावर आता पुन्हा मनसेने मशिदींवरील भोंगे उतरवून मशिदींमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावे अशी मागणी देखील केली आहे.

त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मनसेच्या भूमिकेवर मी प्रतिक्रिया देणार नाही असं म्हणत मशिदींवरील भोंगे उतरवले गेले पाहिजेत हीच भाजपची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!