Share

सिद्धार्थ चांदेकरचा ‘हा’ धमाल व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय खूप व्हायरल..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालंय. लग्नानंतर हे सेलेब्रिटी कपल त्यांच्या दररोजच्या एक्टिव्हिटी तसेच सोबत घालवलेले खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
नुकताच असा एक व्हीडिओ सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. ज्यामध्ये बेडवर ती चादर ओढून झोपलेली दिसतेय. आणि तिला सिद्धार्थ उठायला सांगतोय. पण ती उठतच नाहीये. मग काय सिद्धार्थ पण तिला घरातील कामांची गिनती सांगायला सुरुवात करतो .केर काढायचाय, फरशी पुसायचीये,कपडे धुवायला टाकायचेत, भांडी घासायचेत.

https://www.instagram.com/reel/Ca6MUtEFXfQ/?utm_medium=copy_link

आयस्क्रीम खायची गोष्ट निघते तेव्हा लगेचच ती चादर मधून बाहेर येते. मजेशीर गोष्ट म्हणजे ती मिताली नाही तर ती डोरा आहे. डोरा सिद्धार्थची डॉगी आहे. डोराला आयस्क्रीम खूप आवडतं वाटतं.आणि म्हणूनच आयस्क्रीमचं नाव काढताच डोरा उठून बसताना दिसतेय. सिद्धार्थ आणि मितालीचा डोरावर खूप जीव आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी डोराचा वाढदिवसही साजरा केला होता. डोराचे असे अनेक मजेशीर व्हिडीओ सिद्धार्थ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!