Share

MP Budget 2022 : राज्यात २२ नवीन वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करणार- जगदीश देवडा

Published On: 

मध्य प्रदेश : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (११ मार्च) वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प, विधीमंडळात सादर केला. यावेळी सर्वसामान्य लोकांना आर्थिक दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या. तसेच यावेळी आरोग्य विषयकही महत्वाच्या घोषणा अजित पवारांनी केल्या. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज(१२ मार्च) मध्यप्रदेश सरकारने देखील बजेट सादर केले असून राज्यात २२ नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार असल्याची घोषणा मध्यप्रदेशचे अर्थमंत्री जगदीश देवडा यांनी केली आहे.

यावेळी २२ नवी वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात आली असून ही महाविद्यालयं श्योपुर, राजगड, मंडला, सिंगरौली, सिवनी, नीमच, मंदसौर, दमोह, छतरपूर या जिल्ह्यात सुरु करण्यात येतील.

दरम्यान, आरोग्य क्षेत्रासाठी १३ हजार ६४२ कोटी रुपयांचे बजेट प्रस्तावित करण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!